লগ ইনসাইন আপ করুন
BBC News Marathi
95.6K posts
user avatar
BBC News Marathi
@bbcnewsmarathi
नमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन
हे विश्वचि आमुचे घर
bbc.com/marathi
January 2017-এ যোগদান করেছেন
58
অনুসরণ করছেন
343.1K
অনুসরণকারীগণ
  • user avatar
    BBC News Marathi
    @bbcnewsmarathi
    ২৮ জুন, ২০২২
    काय ती झाडी, काय ते डोंगार सौमित्रची व्हायरल कविता #Maharashtra #Politics #Saumitra
    00:00
  • user avatar
    BBC News Marathi
    @bbcnewsmarathi
    ৫ জুল, ২০২৫
    ठाकरेंच्या मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती #rajthackeray #uddhavthackeray
    00:00
    69K
  • user avatar
    BBC News Marathi
    @bbcnewsmarathi
    ৩ মার্চ, ২০২১
    आता ट्विटरवरही सापडतील नोकरीच्या जाहिराती, सौजन्य या तरुणाचे #मराठीनोकरी @iamShantanu_D @rahulransubhe #मराठीट्विट
    00:00
  • user avatar
    BBC News Marathi
    @bbcnewsmarathi
    ২৬ জানু, ২০২৫
    1952 साली राजपथावर झालेलं संचलन पाहिलंत? #RepublicDay #26January
    00:00
    73K
  • user avatar
    BBC News Marathi
    @bbcnewsmarathi
    ৩০ জুন, ২০২৫
    ‘मुंबईत राहून मराठी बोलणं…’ सुनील शेट्टीने काय म्हटलं? #SunilShetty #marathilanguage #mumbai #shirdi
    00:00
    92K
  • user avatar
    BBC News Marathi
    @bbcnewsmarathi
    ২১ ডিসে, ২০২০
    तेलंगणामध्ये बॉलीवूड अभिनेता सोनू सूद यांचं मंदिर कोणी आणि का उभारलं?🕺🏻🛕 #Corona #Lockdown #Bollywood #Sonusood #Entertainment @SonuSood
    00:00
  • user avatar
    BBC News Marathi
    @bbcnewsmarathi
    ১০ আগ, ২০২৩
    'अमित शाह खोटं बोलले, मला वीज, गॅस, घर ही सगळी मदत राहुल गांधींनी केली' @BJP4India @INCIndia #RahulGandhiMP #kalavati
    00:00
    141K
  • user avatar
    BBC News Marathi
    @bbcnewsmarathi
    ৮ মার্চ, ২০১৮
    शेतकरी लाँग मार्चची कसारा घाटातील दृश्य, मार्चचा आजचा तिसरा दिवस आहे. (सौजन्य – डॉ. अजित नवले)
    00:00
  • user avatar
    BBC News Marathi
    @bbcnewsmarathi
    ২০ ডিসে, ২০২৩
    'आईने जेवली का म्हटलं तर हो म्हणते...' शिक्षणासाठी एक वेळ जेवण करुन दिवस काढणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांची कहाणी... #Pune #Students #MPSC #UPSC #Maharashtraeducation @prachee_ps @mieknathshinde @ChDadaPatil @AjitPawarSpeaks
    00:00
    300.9K
  • user avatar
    BBC News Marathi
    @bbcnewsmarathi
    ২৬ জুল, ২০২০
    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांनी आपल्या पाच वर्षाच्या पहिल्या कार्यकाळात एकही औपचारिक पत्रकार परिषद घेतली नाही.
    नरेंद्र मोदी
    नरेंद्र मोदी सरकारसमोर भारतीय मीडियानं शरणागती पत्करली आहे का? - BBC News मराठी
    bbc.com পাঠিয়েছেন
  • user avatar
    BBC News Marathi
    @bbcnewsmarathi
    ২২ মে, ২০২৪
    ते काय असतं? 😥 #Cartoon #puneaccident
    77K
  • user avatar
    BBC News Marathi
    @bbcnewsmarathi
    ১৩ জানু, ২০২৪
    राष्ट्रपतींना अयोध्येत निमंत्रण नाही, आम्ही त्यांना 22 तारखेला नाशिकच्या मंदिरात निमंत्रित करत आहोत - उद्धव ठाकरेंचं पत्र. तुम्हाला काय वाटतं? #Ayodhya #RamMandir @rashtrapatibhvn @OfficeofUT
    40K
  • user avatar
    BBC News Marathi
    @bbcnewsmarathi
    ২৪ এপ্রি, ২০২১
    ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत रामचंद्र गुहा यांनी असं मत व्यक्त केलं आहे. #RamchandraGuha #NarendraModi @narendramodi @OfficeofUT
  • user avatar
    BBC News Marathi
    @bbcnewsmarathi
    ৫ মে, ২০২১
    भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या या सल्ल्याला सोशल मीडियावर बऱ्याच सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. तुम्हाला काय वाटतं? @Swamy39 @nitin_gadkari @narendramodi

X-এ নতুন?

আপনার নিজস্ব ব্যক্তিগতকৃত সময়রেখা পেতে এখনই নিবন্ধন করুন!

অ্যাকাউন্ট তৈরি করুন

সাইন আপ করার মাধ্যমে, আপনি পরিষেবার শর্তাবলী এবং গোপনীয়তা নীতি ও কুকিজ ব্যবহার সম্পর্কে মেনে চলতে সম্মত হচ্ছেন।

পরিষেবার শর্তাদি|Privacy Policy|Cookie Policy|অ্যাক্সেসযোগ্যতা|Ads info|© 2026 X Corp.
Don't miss what's happening
X-এ মানুষজন সবচেয়ে আগে জানতে পারে।
লগ ইনসাইন আপ করুন
Edit with