BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
ट्रम्प यांच्यासमोर पंतप्रधान मोदींचा भारतीयांच्या मृत्यूचा उल्लेख; अमेरिकेचं नाव न घेतल्याने विरोधक आक्रमक
9 जून रोजी ओमानच्या किनाऱ्याजवळ 'सेटेबेलो' या व्यापारी जहाजावर अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करणं महत्त्वाचं मानलं जात आहे.
बीबीसी आणि जिओची पार्टनरशिप, आता प्रेक्षकांना संपूर्ण भारतभर पाहता येणार बीबीसीचा विश्वसनीय कंटेट
आता बीबीसी न्यूज हिंदी, बीबीसी न्यूज मराठी आणि बीबीसी न्यूज गुजराती जिओ टीव्ही आणि मोबाईल ॲप्सवर पाहता येतील.
NEET पेपरफुटीमुळे आणखी दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या; 'मोदी सरकारची ही यंत्रणा आणखी किती बळी घेणार?' गेहलोत यांचा सवाल
प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे NEET परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता ती 21 जून रोजी होणार आहे.
शिवसेना : 'लोकशाहीचा बाजार करुन टाकण्यात आलाय,' अरविंद सावंतांची टीका; जाणून घ्या आतापर्यंतच्या घडामोडी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षफुटीचा सामना करावा लागू शकतो, अशा बातम्यांनी जोर धरला आहे.
राज्यात पुढील 2 दिवस पावसाची स्थिती कशी असेल? हवामानाचा ताजा अंदाज जाणून घ्या
राज्यात सध्या पश्चिमेकडून वारे वाहतायत, पण ते तुलनेनं कमजोर आहेत आणि त्यात फारसं बाष्पही नाहीये. त्याच वेळी उत्तरेकडून कोरडे वारेही वाहतायत. जिथे हे वारे एकमेकांना धडकतायत, त्या भागात थंडरस्टॉर्म्स तयार होताना दिसतायत.
NCERT च्या पाठ्यपुस्तकातील सिंधू संस्कृतीतील स्त्री शिल्पाच्या मूर्तीचा वाद नेमका काय आहे?
शालेय पाठ्यपुस्तकातून नग्न शिल्पाची 'झाकलेली' प्रतिमा काढून टाकण्यात आली आहे. इतिहास संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर हे करण्यात आलं आहे.
डे-ड्रिमिंग : जागं असताना सतत कल्पनाविश्वात रमणं ही गंभीर मानसिक समस्या?
जर तुम्ही कल्पनांच्या या दुनियेतून बाहेरच पडू शकला नाही तर काय होईल? नेमकी हीच समस्या अशा लोकांसमोर येते ज्यांना 'मॅलअडॅप्टिव्ह डे-ड्रीमिंग' (MD) या मानसिक स्थितीचा सामना करावा लागतो.
विमान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुरेशी पावलं उचलली जात आहेत का? बीबीसीचा विशेष रिपोर्ट
गेल्या वर्षी जून महिन्यात एअर इंडियाच्या 171 विमानानं अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर ते लगेचच कोसळलं होतं. त्यात 260 जणांचा मृत्यू झाला. हा विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठ्या अपघातांपैकी एक होता.
'घरातलं काम करणारी व्यक्ती राष्ट्र निर्मितीचं काम करते'; त्यांच्या कामाचे महिन्याचे 'मूल्य' किती?
तू नोकरी करत नाहीस, आख्खा दिवस घरी बसून काय करतेस? घरातलं काम करणाऱ्या व्यक्तीला अनेकवेळा हा प्रश्न विचारला गेलेला असतो.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 'समज-गैरसमज' कार्यक्रमात धर्मनिरपेक्षता विषयावर डॉ. सुहास पळशीकर यांच्या नव्या पिढीसोबत दिलखुलास गप्पा, वेळ 59,28
धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय? तिचा इतिहास, वर्तमान आणि लोकशाहीशी असलेला संबंध यावर डॉ. सुहास पळशीकर यांची तरुणांसोबत दिलखुलास चर्चा.
व्हीडिओ, 'लीनिंग टॉवर ऑफ पिसा' तिरका असूनही पडत का नाही?, वेळ 3,32
जगभरात अशा अनेक वास्तू आहेत, ज्या एका बाजूला कललेल्या आहेत. म्हणजे इटलीमधला पिसाचा मनोरा तर आहेच. पण सोबत नेदरलँडमधली डान्सिंग हाऊसेस आणि चीनमधला टायगर हिल पॅगोडाही असाच तिरका आहे.
व्हीडिओ, इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलेनियर , वेळ 4,55
स्पेसएक्स, टेस्ला, एक्स (पूर्वीचे ट्विटर), xAI यांसारख्या कंपन्यांमुळे जगभरात चर्चेत असलेले मस्क आता आणखी एका कारणामुळे इतिहासात नोंदले गेले आहेत. ते जगातील पहिले 'ट्रिलियनअर' बनले आहेत.
व्हीडिओ, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा फूट? पाहा आतापर्यंतच्या घडामोडी, वेळ 3,18
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षफुटीचा सामना करावा लागू शकतो
व्हीडिओ, सांगलीत माथाडी नेत्याच्या घरात घुसून गोळीबार, 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वेळ 3,41
सांगली शहरात एका माथाडी कामगाराच्या घरात घुसून गोळीबार केल्याची घटना घडलीय.
व्हीडिओ, भारतातलं असं गाव जिथं आजही ना वीज आहे ना मोबाईल फोन!, वेळ 4,59
या गावात वीजही नाही आणि मोबाईल फोनही नाहीत आणि इथे लोक आजही चुलीवर स्वयंपाक करतात.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.



































































